अन् शाळेची घंटा वाजली..
अन् शाळेची घंटा वाजली. शीर्षक वाचून आपण नक्कीच विचारात पडला असाल की,यामध्ये काय विशेष?शाळा म्हटलं की,घंटी आलीच,अगदी बरोबर! शाळा आणि घंटी या दोन्ही बाबी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हटल तरी वावग ठरणार नाही.जिथे शाळा तिथे घंटी.अगदी शालेय जीवनापासून घंटी वाजली की शाळेत जाणं हे जणू सूत्रच आपलं.पण खरच आश्चर्य म्हणजे माझ्या शाळेत मी … Read more
एक अनोखा उपक्रम…
प्राथमिक शाळा ढेकणमोहा,येथे साजरा झाला झाडांचा वाढदिवस…. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड येथे एक जुलै 2024 रोजी माननीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच कृषी दिनानिमित्त शाळेत लावलेल्या झाडांचा आज सहावा वाढदिवस साजरा करण्यात आला. आज ढेकनमोहा शाळेत मुलांमध्ये … Read more
ढेकणमोहा शाळेत साजरा झाला झाडांचा वाढदिवस..
प्राथमिक शाळा ढेकणमोहा,येथे साजरा झाला झाडांचा वाढदिवस…. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड येथे एक जुलै 2024 रोजी माननीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच कृषी दिनानिमित्त शाळेत लावलेल्या झाडांचा आज सहावा वाढदिवस साजरा करण्यात आला. आज ढेकनमोहा शाळेत मुलांमध्ये एक वेगळाच आनंद आणि उत्साह दिसून येत होता.सकाळपासूनच एक वेगळीच लगबग चिमुकल्यामध्ये दिसत होती.शाळेत आल्या … Read more
ढेकणमोहा शाळेत योगदिन उत्साहात साजरा..
प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा आज दिनांक 21 जून 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड या शाळेत दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उषा ढेरे मॅडम यांनी जीवनात योग का महत्त्वाचा आहे? … Read more
ढेकणमोहा बुथवरील पाळणाघर
ढेकणमोहा बुथवर सजले पाळणाघर आज दि.१३/४/२४ रोजी बीड जिल्ह्यात लोकसभेसाठी इलेक्शन झाले. त्यासाठी उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रत्येक मतदान बुथवरती लहान बाळांसाठी पाळणाघर तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. लहान मुलांचा उन्हामुळे होणारा त्रास टळावा. महिला मतदारांच्या लहान मुलांना उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची छान प्रकारे काळजी घेतली जावी.यासाठी ही सुंदर व्यवस्था करण्याचे सांगितले … Read more
ढेकणमोहा बुथवर सजले पाळणाघर
ढेकणमोहा बुथवर सजले पाळणाघर आज दि.१३/४/२४ रोजी बीड जिल्ह्यात लोकसभेसाठी इलेक्शन झाले. त्यासाठी उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रत्येक मतदान बुथवरती लहान बाळांसाठी पाळणाघर तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. लहान मुलांचा उन्हामुळे होणारा त्रास टळावा. महिला मतदारांच्या लहान मुलांना उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची छान प्रकारे काळजी घेतली जावी.यासाठी ही सुंदर व्यवस्था करण्याचे सांगितले … Read more
विचारपुष्प -१….
विचारपुष्प ही मालिका मी दररोज नियमित सुरू करत आहे.हे विचार माझे स्वतःचे असणार आहेत.यामध्ये मला आलेले अनुभव,माझे वैयक्तिक विचार असणार आहेत.जे माझ्यासाठी आणि इतरांसाठी सुध्दा तितकेच प्रेरणा देणारे असणार आहेत.स्वतःबरोबरच इतरांनाही या प्रेरणादायी विचारांचा उपयोग व्हावा याच हेतूने ही विचारपुष्प मालिका सुरू करत आहे.ही विचारांची मालिका नक्कीच सर्वांच्या विचारांना चालना आणि प्रेरणा देणारी ठरणार आहे … Read more
ढेकणमोहा शाळेचे यश…
😊👉सार्थ अभिमान.. 🌹🍫🍫🍫🌹🌹🌹😊😊अभिनंदन!..अभिनंदन!!..अभिनंदन!!! आदित्य जनार्धन पिसाळ वर्ग -३ री शाळा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा ता. जि.बीड मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेमध्ये✌️✌️✌️👇 👉🏆 राज्यातून 49 वा🌹 👉🏆 जिल्ह्यातून 44 वा🌹 👉🏆 सेंटर 4 वा🌹 🏆🥇क्रमांक मिळवून center level prize winner, ठरला आहे…🏆🏆✌️✌️🌹🍫🍫 माझी शाळा झेड पी शाळा🏆🏅 अभ्यासाचा लावते लळा..🏆🏅 खूप खूप अभिनंदन आणि … Read more
सर्वात मोठा पुरस्कार!!!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड या शाळेतील मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेसाठी एकूण २६ विद्यार्थी बसवण्यात आले होते.त्यापैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यातील ३ री वर्गाचे १० पैकी एकूण ७ विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्याबद्दल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शाळेकडून सन्मानही करण्यात आला.३ रीचा आदित्य पिसाळ याने ३०० पैकी २०४ गुण मिळवून घवघवीत यश मिळवले.आज अचानक … Read more