विचारपुष्प ही मालिका मी दररोज नियमित सुरू करत आहे.हे विचार माझे स्वतःचे असणार आहेत.यामध्ये मला आलेले अनुभव,माझे वैयक्तिक विचार असणार आहेत.जे माझ्यासाठी आणि इतरांसाठी सुध्दा तितकेच प्रेरणा देणारे असणार आहेत.स्वतःबरोबरच इतरांनाही या प्रेरणादायी विचारांचा उपयोग व्हावा याच हेतूने ही विचारपुष्प मालिका सुरू करत आहे.ही विचारांची मालिका नक्कीच सर्वांच्या विचारांना चालना आणि प्रेरणा देणारी ठरणार आहे यात शंका नाही…हे विचार विद्यार्थ्याना सुविचार सांगण्यासाठी सुध्दा बहुमोल आहेत. अशा बहुमोल विचारांना आपण नक्कीच इतरांपर्यंत सुध्दा पोहचवणार आहात,हे मात्र नक्की…