स्वलिखित कविता
बालपण
बालपण लहानपणी मोठं व्हायची हौस असते भारी कुणीही मोठं दिसलं की मजा वाटते न्यारी…👌 ऐट मिरवतात मोठे सगळे सदा मनात येई, मी मोठा झालो की कित्ती मजा येईल…😇 होता होता एकदा झालो मी मोठा, वाटले आता आपलाच रुबाब पण मनाचा भ्रम खोटा..🤦♀️ काय ते काम अन् काय त्या कटकटी, सगळं सोडवताना नुसता जीव येई मेटाकुटी..😌 … Read more
तू स्वयंसिध्दा…..
✍️८ मार्च महिला दिनाच्या माझ्या सर्व महिलांना भगिनींना समर्पित..✍️. तू स्वयंसिध्दा….✍️ छाटले पंख तुझे जरी डगमगली ना कधी कुणा, कधी रडलीस,कधी लढलीस सिध्द करण्या,उठलीस पुन्हा…||१|| नव्हतीस तू तुझी ना माहिती तू तुला, डोकावलेस आत जेंव्हा कस्तुरी गवसली तुला…||२|| खेचण्या मागे कितीही दिसले तुला जरी, ना थांबली पुन्हा कधी ना मागे पाहिले वळून तरी…||३|| चालताना तू … Read more