शाळा आणि ट्रॉफी

शाळा आणि ट्रॉफी     सद्या सगळीकडे शाळा आणि ट्रॉफी हे समीकरण आपण नेहमीच पाहतो आणि हे सर्व पाहताना नक्कीच आपल्याला आनंदही होतो,पण माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा शाळेच्या बाबतीत आपण ऐकाल तर खरंच शाळा आणि ट्रॉफी याविषयी नवल न वाटेल तर नवलच.सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलांना काळाबरोबर चालायचं असेल तर बालवयापासून विविध स्पर्धा परीक्षेसाठी … Read more

जिल्हा परिषद शाळेचे यश …

अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! मंथन सामान्य ज्ञान परीक्षा २०२४ ना कुठली महागडी ट्युशन ना कुठली फिस..फक्त वर्गातील शिकवणूक…ज्यादा तासिका… मनातून केलेल्या कामाचे फळ.. सलग दुसऱ्या वर्षी.. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड 👉👉वर्ग ३री 🌹🌹१० पैकी ७ विद्यार्थी उत्तीर्ण🌹🌹 १)चि.आदित्य जनार्दन पिसाळ 👉204/300🌹🏆 २) कु.समीक्षा अमोल शिंदे 👉154/300🌹🏆 ३) चि.अथर्व अनंत करांडे 👉124/300🌹🏆 ४) चि.विनेश संदीप धनवे … Read more

“नारीशक्ती फिटनेस रन” आयोजित धावणे स्पर्धेत उषा ढेरे प्रथम

  ८ मार्च २०२४,महिला दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र,बीड आयोजित “नारीशक्ती फिटनेस रन” कार्यक्रमाअंतर्गत छञपती संभाजी महाराज क्रीडांगण,बीड येथे घेतलेल्या ‘ धावणे ‘ या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देवून सन्मानित…

DIKSHA App योगदानाबद्दल SCERT पुणे कडून सन्मानित

दीक्षा ॲप समृद्धीसाठी  चौथी/पाचवी वर्गासाठी योगदान दिल्याबद्दल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे यांच्याकडून..DIKSHA प्रमाणपत्र… ई-साहित्य निर्मिती, दीक्षा ऍप साठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्र. मा.श्री राहुल रेखावार सर,संचालक. मा.डॉ.शोभा खंदारे मॅडम, सह संचालक. मा.श्रीमती ज्योती शिंदे मॅडम, उपसंचालक तथा आयटी, विभागप्रमुख. मा.श्री योगेश सोनवणे सर, आयटी उपविभाग प्रमुख. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, … Read more

ढेकणमोहा शाळा,तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित

सलाम बॉम्बे फाउंडेशन कडून गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक शाळा तंबाखुमुक्त शाळा करण्यासाठी काही निकष ठरवून दिले आहेत.त्यामध्ये एकूण ९ निकषांचा समावेश आहे.यामध्ये विविध मुद्यांच्या आधारे हे निकष पडताळणी केली जाते.त्यामध्ये प्रत्यक्ष त्या त्या मुद्द्याची सत्यता प्रत्यक्ष दर्शी पडताळण्यासाठी त्या निकषावर आधारित फोटो अपलोड करावे लागतात.तो पुरावा योग्य असेल तर तो निकष पूर्ण झाला असे ऑनलाईन … Read more