ढेकणमोहा शाळेचे यश…

😊👉सार्थ अभिमान..
🌹🍫🍫🍫🌹🌹🌹😊😊अभिनंदन!..अभिनंदन!!..अभिनंदन!!!

आदित्य जनार्धन पिसाळ
वर्ग -३ री
शाळा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा
ता. जि.बीड

मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेमध्ये✌️✌️✌️👇

👉🏆 राज्यातून 49 वा🌹
👉🏆 जिल्ह्यातून 44 वा🌹
👉🏆 सेंटर 4 वा🌹

🏆🥇क्रमांक मिळवून center level prize winner, ठरला आहे…🏆🏆✌️✌️🌹🍫🍫

माझी शाळा झेड पी शाळा🏆🏅
अभ्यासाचा लावते लळा..🏆🏅

खूप खूप अभिनंदन आणि पुढील यशासाठी खूप खूप शुभेच्छा…आदित्य…..खूप खूप अभिमान..

 

 

🙏🙏👏👏👏👍👍👍🙏🙏😊😊

Leave a Comment