एक अनोखा उपक्रम…

प्राथमिक शाळा ढेकणमोहा,येथे साजरा झाला झाडांचा वाढदिवस….                     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड येथे एक जुलै 2024 रोजी माननीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच कृषी दिनानिमित्त शाळेत लावलेल्या झाडांचा आज सहावा वाढदिवस साजरा करण्यात आला.               आज ढेकनमोहा शाळेत मुलांमध्ये … Read more

ढेकणमोहा शाळेत साजरा झाला झाडांचा वाढदिवस..

प्राथमिक शाळा ढेकणमोहा,येथे साजरा झाला झाडांचा वाढदिवस….     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड येथे एक जुलै 2024 रोजी माननीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच कृषी दिनानिमित्त शाळेत लावलेल्या झाडांचा आज सहावा वाढदिवस साजरा करण्यात आला. आज ढेकनमोहा शाळेत मुलांमध्ये एक वेगळाच आनंद आणि उत्साह दिसून येत होता.सकाळपासूनच एक वेगळीच लगबग चिमुकल्यामध्ये दिसत होती.शाळेत आल्या … Read more

ढेकणमोहा शाळेत योगदिन उत्साहात साजरा..

प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा   आज दिनांक 21 जून 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड या शाळेत दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उषा ढेरे मॅडम यांनी जीवनात योग का महत्त्वाचा आहे? … Read more

ढेकणमोहा बुथवरील पाळणाघर

ढेकणमोहा बुथवर सजले पाळणाघर   आज दि.१३/४/२४ रोजी बीड जिल्ह्यात लोकसभेसाठी इलेक्शन झाले. त्यासाठी उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रत्येक मतदान बुथवरती लहान बाळांसाठी पाळणाघर तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. लहान मुलांचा उन्हामुळे होणारा त्रास टळावा. महिला मतदारांच्या लहान मुलांना उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची छान प्रकारे काळजी घेतली जावी.यासाठी ही सुंदर व्यवस्था करण्याचे सांगितले … Read more

ढेकणमोहा बुथवर सजले पाळणाघर

ढेकणमोहा बुथवर सजले पाळणाघर   आज दि.१३/४/२४ रोजी बीड जिल्ह्यात लोकसभेसाठी इलेक्शन झाले. त्यासाठी उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रत्येक मतदान बुथवरती लहान बाळांसाठी पाळणाघर तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. लहान मुलांचा उन्हामुळे होणारा त्रास टळावा. महिला मतदारांच्या लहान मुलांना उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची छान प्रकारे काळजी घेतली जावी.यासाठी ही सुंदर व्यवस्था करण्याचे सांगितले … Read more

विचारपुष्प -१….

विचारपुष्प ही मालिका मी दररोज नियमित सुरू करत आहे.हे विचार माझे स्वतःचे असणार आहेत.यामध्ये मला आलेले अनुभव,माझे वैयक्तिक विचार असणार आहेत.जे माझ्यासाठी आणि इतरांसाठी सुध्दा तितकेच प्रेरणा देणारे असणार आहेत.स्वतःबरोबरच इतरांनाही या प्रेरणादायी विचारांचा उपयोग व्हावा याच हेतूने ही विचारपुष्प मालिका सुरू करत आहे.ही विचारांची मालिका नक्कीच सर्वांच्या विचारांना चालना आणि प्रेरणा देणारी ठरणार आहे … Read more

ढेकणमोहा शाळेचे यश…

😊👉सार्थ अभिमान.. 🌹🍫🍫🍫🌹🌹🌹😊😊अभिनंदन!..अभिनंदन!!..अभिनंदन!!! आदित्य जनार्धन पिसाळ वर्ग -३ री शाळा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा ता. जि.बीड मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेमध्ये✌️✌️✌️👇 👉🏆 राज्यातून 49 वा🌹 👉🏆 जिल्ह्यातून 44 वा🌹 👉🏆 सेंटर 4 वा🌹 🏆🥇क्रमांक मिळवून center level prize winner, ठरला आहे…🏆🏆✌️✌️🌹🍫🍫 माझी शाळा झेड पी शाळा🏆🏅 अभ्यासाचा लावते लळा..🏆🏅 खूप खूप अभिनंदन आणि … Read more

सर्वात मोठा पुरस्कार!!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड या शाळेतील मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेसाठी एकूण २६ विद्यार्थी बसवण्यात आले होते.त्यापैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यातील ३ री वर्गाचे १० पैकी एकूण ७ विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्याबद्दल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शाळेकडून सन्मानही करण्यात आला.३ रीचा आदित्य पिसाळ याने ३०० पैकी २०४ गुण मिळवून घवघवीत यश मिळवले.आज अचानक … Read more

जिल्हा परिषद शाळेचे यश …

अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! मंथन सामान्य ज्ञान परीक्षा २०२४ ना कुठली महागडी ट्युशन ना कुठली फिस..फक्त वर्गातील शिकवणूक…ज्यादा तासिका… मनातून केलेल्या कामाचे फळ.. सलग दुसऱ्या वर्षी.. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड 👉👉वर्ग ३री 🌹🌹१० पैकी ७ विद्यार्थी उत्तीर्ण🌹🌹 १)चि.आदित्य जनार्दन पिसाळ 👉204/300🌹🏆 २) कु.समीक्षा अमोल शिंदे 👉154/300🌹🏆 ३) चि.अथर्व अनंत करांडे 👉124/300🌹🏆 ४) चि.विनेश संदीप धनवे … Read more

जीवनातील खरा आनंद

जीवनातील खरा आनंद   या भूतलावर प्रत्येक जीव जगण्यासाठी धडपडत असतो आणि ते ही जास्तीत जास्त आनंदाने कसं जगता येईल यासाठी तर अधिकच.त्यातून माणूस म्हंटल की,महत्वकांक्षा आलीच.प्रत्येक काम यशस्वी करण्यासाठी माणूस महत्त्वकांक्षी होतो आणि कधी कधी अति महत्त्वकांक्षी पोटी जीवनातील खरा आनंद गमावून बसतो.जीवनात खरा आनंद शोधायचा असेल तर प्रत्येक काम मनापासून, प्रामाणिकपणे, सकारात्मकतेने करणे … Read more