अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!
मंथन सामान्य ज्ञान परीक्षा २०२४
ना कुठली महागडी ट्युशन ना कुठली फिस..फक्त वर्गातील शिकवणूक…ज्यादा तासिका… मनातून केलेल्या कामाचे फळ.. सलग दुसऱ्या वर्षी..
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड
👉👉वर्ग ३री
🌹🌹१० पैकी ७ विद्यार्थी उत्तीर्ण🌹🌹
१)चि.आदित्य जनार्दन पिसाळ 👉204/300🌹🏆
२) कु.समीक्षा अमोल शिंदे 👉154/300🌹🏆
३) चि.अथर्व अनंत करांडे 👉124/300🌹🏆
४) चि.विनेश संदीप धनवे 👉120/300🌹🏆
५) कु.आरोही अशोक गाडे 👉116/300🌹🏆
६) चि.विराज अविनाश होंडरे 👉110/300🌹🏆
७) कु.अनन्या किरण शिंदे 👉106/300🌹🏆
माझ्या सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक आणि खूप खूप अभिनंदन!! अशीच नेहमी यशाची शिखरे पादाक्रांत करत रहा.यश आपलेच आहे… आपल्या प्रयत्नांना नेहमी यश मिळो…🏆🏆🌹🌹👏👏👆👆👆
वर्गशिक्षिका/मार्गदर्शक
श्रीमती उषा ढेरे