जिल्हा परिषद शाळेत चौथी विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन आणि निरोप समारंभ संपन्न

प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथील चौथीच्या विद्यार्थ्याचा स्वयंशासन दिन आणि निरोप समारंभ   आज दि.२८/३/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथील २०२३-२४ च्या चौथी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन आणि निरोप समारंभ संपन्न झाला. चौथी वर्गाच्या अध्यापन विषयक केलेल्या नियोजनाप्रमाणे विद्यार्थ्यांनी वर्ग १ ली/२ री/३ रीच्या विद्यार्थ्याना वेगवेगळ्या कृती,उपक्रम,खेळ,गणित,पाढे याच्या माध्यमातून आनंददायी पद्धतीने अध्यापन केले.त्यामध्ये विविध … Read more

बालपण

बालपण लहानपणी मोठं व्हायची हौस असते भारी कुणीही मोठं दिसलं की मजा वाटते न्यारी…👌 ऐट मिरवतात मोठे सगळे सदा मनात येई, मी मोठा झालो की कित्ती मजा येईल…😇 होता होता एकदा झालो मी मोठा, वाटले आता आपलाच रुबाब पण मनाचा भ्रम खोटा..🤦‍♀️ काय ते काम अन् काय त्या कटकटी, सगळं सोडवताना नुसता जीव येई मेटाकुटी..😌 … Read more

बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षिकांचा स्तुत्य उपक्रम

८ मार्च  जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद शिक्षिकानी १७ मार्च २०२४ रोजी महिला दिन आयोजित केला होता.यामध्ये महिलांसाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.बीड जिल्ह्यातील आपल्या प्रत्येक महिला भगिनीचा सन्मान व्हावा,कौतुक व्हावे हा एकच प्रांजल हेतू समोर ठेवून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.यामध्ये वैयक्तिक डान्स, ग्रुप डान्स, वेशभुषा,चारोळी,उखाणे, निबंध लेखन,नाटिका,गायन या सादरीकरणाचा समावेश होता.या स्पर्धेसाठी … Read more

“नारीशक्ती फिटनेस रन” आयोजित धावणे स्पर्धेत उषा ढेरे प्रथम

  ८ मार्च २०२४,महिला दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र,बीड आयोजित “नारीशक्ती फिटनेस रन” कार्यक्रमाअंतर्गत छञपती संभाजी महाराज क्रीडांगण,बीड येथे घेतलेल्या ‘ धावणे ‘ या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देवून सन्मानित…

DIKSHA App योगदानाबद्दल SCERT पुणे कडून सन्मानित

दीक्षा ॲप समृद्धीसाठी  चौथी/पाचवी वर्गासाठी योगदान दिल्याबद्दल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे यांच्याकडून..DIKSHA प्रमाणपत्र… ई-साहित्य निर्मिती, दीक्षा ऍप साठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्र. मा.श्री राहुल रेखावार सर,संचालक. मा.डॉ.शोभा खंदारे मॅडम, सह संचालक. मा.श्रीमती ज्योती शिंदे मॅडम, उपसंचालक तथा आयटी, विभागप्रमुख. मा.श्री योगेश सोनवणे सर, आयटी उपविभाग प्रमुख. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, … Read more

देवडीफाटा येथे माता पालक पाककला स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून उपस्थिती

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेत्या शाळेत ११ मार्च २०२४ रोजी महिला दिन आयोजित करण्यात आला होता. त्या अनषंगाने शाळेत माता पालकांसाठी शाळेने विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या.पाककला स्पर्धा,खेळ यासारखे उपक्रम आयोजित केले होते.या प्रसंगी ढेकणमोहा शाळेच्या मुख्याध्यापिका,आदर्श शिक्षिका श्रीमती उषा ढेरे मॅडम यांना शाळेचे मुख्याध्यापक … Read more

विभागीय समन्वयक यांचा ढेकणमोहा मातांशी थेट संवाद

बीड:-आज दि.९/३/२४ रोजी निपुण महाराष्ट्र चे विभागीय समन्वयक श्री हाकाळे साहेब यांनी ढेकणमोहा माता पालक यांच्याशी मुलांच्या प्रगती विषयी चर्चा केली.बीड जिल्ह्यातून पायलट प्रोजेक्टसाठी दोन शाळा निवडलेल्या आहेत.त्यापैकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा एक. त्या प्रॉजेक्ट अंतर्गत ऑगस्ट २०२३ मध्ये १ ली ते ३ रीच्या विद्यार्थ्यांची भावनिक,मानसिक,बौध्दीक,शारीरिक अश्या वेगवेगळ्या विकासावर आधारित विभागीय समन्वयक हाकाळे साहेब … Read more

महिला दिनानिमित्त उषा ढेरे यांना नारीशक्ती सन्मान

  आज ८ मार्च २०२४ महिला दिनानिमित्त उत्सव महिला दिनाचा Deals Of Arya यांच्याकडून कर्तृत्ववान महिला म्हणून नारीशक्ती सन्मान 2024,शाल,पुष्प,प्रमाणपत्र आणि टिफीन देऊन सपतिक सन्मानित करण्यात आले.. या प्रसंगी उषा ढेरे मॅडम यांनी त्यांची स्वलिखित कविता  तू स्वयंसिध्दा… सादर केली.मॅडमच्या उत्कृष्ट शैक्षणिक,साहित्यिक,सामाजिक कार्याबद्दल केलेला हा गौरव आहे.असे आयोजकांनी सांगितले.उपस्थित अनेकांनी मॅडमच्या कार्याचे भरभरून कौतुक आणि … Read more

तू स्वयंसिध्दा…..

✍️८ मार्च महिला दिनाच्या माझ्या सर्व महिलांना भगिनींना समर्पित..✍️. तू स्वयंसिध्दा….✍️ छाटले पंख तुझे जरी डगमगली ना कधी कुणा, कधी रडलीस,कधी लढलीस सिध्द करण्या,उठलीस पुन्हा…||१|| नव्हतीस तू तुझी ना माहिती तू तुला, डोकावलेस आत जेंव्हा कस्तुरी गवसली तुला…||२|| खेचण्या मागे कितीही दिसले तुला जरी, ना थांबली पुन्हा कधी ना मागे पाहिले वळून तरी…||३|| चालताना तू … Read more