महिला दिनानिमित्त उषा ढेरे यांना नारीशक्ती सन्मान

 

आज ८ मार्च २०२४ महिला दिनानिमित्त उत्सव महिला दिनाचा Deals Of Arya यांच्याकडून कर्तृत्ववान महिला म्हणून नारीशक्ती सन्मान 2024,शाल,पुष्प,प्रमाणपत्र आणि टिफीन देऊन सपतिक सन्मानित करण्यात आले.. या प्रसंगी उषा ढेरे मॅडम यांनी त्यांची स्वलिखित कविता  तू स्वयंसिध्दा… सादर केली.मॅडमच्या उत्कृष्ट शैक्षणिक,साहित्यिक,सामाजिक कार्याबद्दल केलेला हा गौरव आहे.असे आयोजकांनी सांगितले.उपस्थित अनेकांनी मॅडमच्या कार्याचे भरभरून कौतुक आणि अभिनंदन केले. आपल्या कार्याची कोणीतरी नकळतपणे दखल घेऊन असा सन्मान म्हणजे आपल्या प्रामाणिक कामाची पावतीच…. असं बोलून मॅडमने आयोजकांचे आभार मानले. हा सन्मान,,,मनापासून खूप धन्यवाद..

Leave a Comment