DIKSHA App योगदानाबद्दल SCERT पुणे कडून सन्मानित

दीक्षा ॲप समृद्धीसाठी  चौथी/पाचवी वर्गासाठी योगदान दिल्याबद्दल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे यांच्याकडून..DIKSHA प्रमाणपत्र…

ई-साहित्य निर्मिती, दीक्षा ऍप साठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्र.
मा.श्री राहुल रेखावार सर,संचालक.
मा.डॉ.शोभा खंदारे मॅडम,
सह संचालक.
मा.श्रीमती ज्योती शिंदे मॅडम,
उपसंचालक तथा आयटी, विभागप्रमुख.
मा.श्री योगेश सोनवणे सर,
आयटी उपविभाग प्रमुख.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे.
आपले मनःपूर्वक आभार.
👍💐🙏

Leave a Comment