उपस्थिती ध्वज.. एक नवचैतन्य..
उपस्थिती ध्वज.. एक नवचैतन्य.. आज ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा. अगदीच मराठी महिन्याचा श्रावण महिन्यातील पहिलाच दिवस.नवीन उत्साह, आणि नवचैतन्य जणू काही सृष्टीने आपल्यात निर्माण केले आहे, असे भासत होते. माझी शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा ही आज बीड जिल्ह्यातील एक उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपास येत आहे. शाळेमध्ये प्रवेश केल्यापासून अगदी शाळा सुटेपर्यंत मुलांना … Read more