जिल्हा परिषद शाळेत चौथी विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन आणि निरोप समारंभ संपन्न
प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथील चौथीच्या विद्यार्थ्याचा स्वयंशासन दिन आणि निरोप समारंभ आज दि.२८/३/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथील २०२३-२४ च्या चौथी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन आणि निरोप समारंभ संपन्न झाला. चौथी वर्गाच्या अध्यापन विषयक केलेल्या नियोजनाप्रमाणे विद्यार्थ्यांनी वर्ग १ ली/२ री/३ रीच्या विद्यार्थ्याना वेगवेगळ्या कृती,उपक्रम,खेळ,गणित,पाढे याच्या माध्यमातून आनंददायी पद्धतीने अध्यापन केले.त्यामध्ये विविध … Read more