थेट ई-बालभारती,पुणे येथून Virtual Live class

आज दि.२७/२/२४ रोजी  बालभारती आणि  SCERT यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाराष्ट्रतील ७६१ शाळेतील विद्यार्थ्यांना Virtual Live class च्या माध्यमातून छोटेसे योगदान देण्याची संधी मिळाली.अनुभव समृध्द करणारा आणि स्वतःला सिध्द करण्याची आणखी एक संधी मिळाली.! आपण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आपली नाविन्यता आपण देऊ शकलो याचा मनोमन खूप आनंद आणि समाधान वाटले.वेगळ्या अनुभवाची अनुभूती मिळाली!!!

राजभाषा दिनानिमित्त कवी कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन

कवी कुसुमाग्रज जन्मदिन आज २७ फेब्रुवारी, राजभाषा गौरव दिन प्रत्येकजण साजरा करी.. रचना:- उषा ढेरे,बीड कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिन.मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार,समीक्षक कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी म्हणजेच मराठी राजभाषा गौरव दिनी फलकलेखनातून खूप खूप शुभेच्छा…  

Kid’s passion school वर्धापन दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

Kid’s passion pre primary school,Beed येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय,आदर्श शिक्षिका श्रीमती उषा ढेरे मॅडम यांना Foundation Day निमित्त प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केलं होत. या निमित्ताने उषा ढेरे मॅडम यांनी विद्यार्थी आणि उपस्थित माता पालक यांना भाषणातून मार्गदर्शन केले. माता जर मुलांविषयी सजग असेल तर नक्कीच मुलाचे भविष्य उज्ज्वल … Read more

प्राथमिक शाळा ढेकणमोहा शाळेची शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास भेट

प्राथमिक शाळा ढेकणमोहा शाळेची शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास भेट.. आज दि.२१/२/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथील वर्ग २ री ते ४ थी च्या ५४ विद्यार्थ्यांनी बीड शहरात आतापर्यंत न झालेल्या,बीडकरांनी पहिल्यांदाच अनुभवलेल्या शिवप्रेमी,शिवजन्मोत्सव समिती,बीड आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास भेट देवून प्रत्येक शस्त्रविषयी माहिती जाणून घेतली.इतिहासामध्ये ऐकलेल्या, वाचलेला गोष्टीरूप इतिहास मुलांना ऐकायला मिळत … Read more