विभागीय समन्वयक यांचा ढेकणमोहा मातांशी थेट संवाद

बीड:-आज दि.९/३/२४ रोजी निपुण महाराष्ट्र चे विभागीय समन्वयक श्री हाकाळे साहेब यांनी ढेकणमोहा माता पालक यांच्याशी मुलांच्या प्रगती विषयी चर्चा केली.बीड जिल्ह्यातून पायलट प्रोजेक्टसाठी दोन शाळा निवडलेल्या आहेत.त्यापैकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा एक. त्या प्रॉजेक्ट अंतर्गत ऑगस्ट २०२३ मध्ये १ ली ते ३ रीच्या विद्यार्थ्यांची भावनिक,मानसिक,बौध्दीक,शारीरिक अश्या वेगवेगळ्या विकासावर आधारित विभागीय समन्वयक हाकाळे साहेब … Read more

FLN च्या विभागीय समन्वयक यांची झेड.पी.शाळेला भेट

आज दि.४/३/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड येथे निपुण महाराष्ट्र चे विभागीय समन्वयक आदरणीय नारायण हाकाळे साहेब आणि अजय इंगळे साहेब यांनी शाळेला भेट दिली.भेटीदरम्यान पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावर आधारित १ ली ते ३रीच्या विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ पद्घतीने प्रत्येक विद्यार्थ्यांची लेखी,तोंडी,प्रात्यक्षिक स्वरूपात परीक्षा घेतली.यामध्ये विद्यार्थ्याना चित्र रंगवणे,गोष्ट ऐकून चित्र काढणे,संख्या वाचन,संख्या लेखन,बेरीज,वजाबाकी ,चित्र क्रमाने … Read more

SCERT, पुणे च्या शिक्षणगाथा त्रैमासिकमध्ये बीडच्या लेखणीचा सन्मान

SCERT, पुणे बालभारती येथून दर तीन महिन्याला प्रसिध्द होणारे त्रैमासिक शिक्षणगाथा यामध्ये बीडच्या उपक्रमशील, तंत्रस्नेही, आदर्श शिक्षिका,उत्तम लेखिका, संवेदनशील कवयित्री आदरणीय उषा बप्पासाहेब ढेरे यांचा स्वानुभव असणाऱ्या सुंदर लेखाची संपादक साहेबांनी दखल घेऊन उत्कृष्ट मासिकामध्ये  स्थान दिले.खरोखर मॅडम हा अनुभव प्रत्येकाने वाचवा असाच आहे. प्रत्येक मुल हे त्याच्या गतीनं कसं शिकतं,फक्त आपल्याकडे तितका संयम हवा.नक्कीच … Read more

राष्ट्रीय विज्ञान दिन..२८ फेब्रुवारी..

आज २८ फेब्रुवारी म्हणजे डॉ. सी व्ही रमण यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने नेहमीप्रमाणेच मुलांना मी फलकलेखनातून वैज्ञानिक रमण यांचे रेखाटन केले.सकाळी उठल्यापासून आपण विज्ञान कस जगतो ?रोजच्या दैनंदिन जीवनात विज्ञान किती महत्त्वाचे? त्याची वेगवेगळी उदाहरणें मुलांना दिली.काही सहज सोपे प्रयोगही करून दाखवले.मुलांना विज्ञानातील गमतीजमती सांगितल्या.मुलांनीही प्रयोग,कृतीचा आनंद घेतला. हे असेच का? ते तसेच का घडले? … Read more

थेट ई-बालभारती,पुणे येथून Virtual Live class

आज दि.२७/२/२४ रोजी  बालभारती आणि  SCERT यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाराष्ट्रतील ७६१ शाळेतील विद्यार्थ्यांना Virtual Live class च्या माध्यमातून छोटेसे योगदान देण्याची संधी मिळाली.अनुभव समृध्द करणारा आणि स्वतःला सिध्द करण्याची आणखी एक संधी मिळाली.! आपण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आपली नाविन्यता आपण देऊ शकलो याचा मनोमन खूप आनंद आणि समाधान वाटले.वेगळ्या अनुभवाची अनुभूती मिळाली!!!

Kid’s passion school वर्धापन दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

Kid’s passion pre primary school,Beed येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय,आदर्श शिक्षिका श्रीमती उषा ढेरे मॅडम यांना Foundation Day निमित्त प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केलं होत. या निमित्ताने उषा ढेरे मॅडम यांनी विद्यार्थी आणि उपस्थित माता पालक यांना भाषणातून मार्गदर्शन केले. माता जर मुलांविषयी सजग असेल तर नक्कीच मुलाचे भविष्य उज्ज्वल … Read more

प्राथमिक शाळा ढेकणमोहा शाळेची शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास भेट

प्राथमिक शाळा ढेकणमोहा शाळेची शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास भेट.. आज दि.२१/२/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथील वर्ग २ री ते ४ थी च्या ५४ विद्यार्थ्यांनी बीड शहरात आतापर्यंत न झालेल्या,बीडकरांनी पहिल्यांदाच अनुभवलेल्या शिवप्रेमी,शिवजन्मोत्सव समिती,बीड आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास भेट देवून प्रत्येक शस्त्रविषयी माहिती जाणून घेतली.इतिहासामध्ये ऐकलेल्या, वाचलेला गोष्टीरूप इतिहास मुलांना ऐकायला मिळत … Read more