ढेकणमोहा शाळेचे मॅरॅथॉन स्पर्धेत यश..10/11/24

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,ता.जिल्हा बीड ही जिल्हा परिषदेची शाळा ही उपक्रमशील शाळा म्हणून बीड जिल्ह्यात नावारूपास आली आहे. या शाळेत सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. सातत्याने राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थी कृतिशील बनलेले त्यामुळे शाळेचा इतिहास पाहता मागील सहा वर्षात शाळेचा १ ली ते ४ थी पर्यंतचा एकूण विद्यार्थी पट अगदी 15 पटीपेक्षा जास्त … Read more

ढेकणमोहा शाळेचा अनोखा उपक्रम

एक पाऊल स्वच्छतेकडे,प्राथमिक शाळा ढेकणमोहा या शाळेचा अनोखा उपक्रम.. मुख्याध्यापिकाजिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहाबीड 9420025078

निपुण महाराष्ट्रचे विभागीय समन्वयक यांचा ढेकणमोहा माता पालकांशी थेट संवाद..

निपुण महाराष्ट्रचे विभागीय समन्वयक श्री नारायण हाकाळे साहेब यांचा मराठवाडा मुक्ती दिनी ढेकणमोहा माता पालक यांच्याशी थेट संवाद.. आज १७ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा शाळेत मराठवाडा मुक्ती दिन अगदी उत्साहात पार पडला.या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निपुण महाराष्ट्रचे विभागीय समन्वयक आदरणीय श्री नारायण हाकाळे साहेब उपस्थित होते.साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात … Read more

१३/९/२४.. आठवणीतील जन्मदिवस..

१३ सप्टेंबर २०२४…आठवणीतील वाढदिवस…. जन्मदिवसाला आपण वाढदिवस म्हणतो खरे पण तस बारकाईने पाहिले तर प्रत्येक वाढदिवसागणिक आपण वयाने मोठं होत जातो आणि जीवनात मिळालेल्या आयुर्मानातील एक वर्ष कमी होत.पण प्रत्येक वाढदिवसाला सर्वांच्या शुभेच्छारुपी आशीर्वादाने आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळत जाते आणि त्यामुळे आपले आयुष्य वाढत असावे म्हणून त्याला वाढदिवस म्हणत असावेत(माझे वैयक्तिक मत). काल माझा … Read more

रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन आयोजित नाच ग घुमा, श्रावणसरी बहारदार कार्यक्रम संपन्न

बीड रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन कडून नाच ग घुमा, श्रावणसरी बहारदार कार्यक्रम संपन्न…… श्रीमती उषा बप्पासाहेब ढेरे,मुख्याध्यापिका, प्रा.शा.ढेकणमोहाबीड🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ढेकणमोहा शाळेत साजरी झाली.. पर्यावरण पूरक राखीपौर्णिमा..

झाडांना राखी बांधून,पौर्णिमा साजरी ” सोनियाच्या ताटीउजळल्या ज्योती,ओवाळीते भाऊरायावेड्या बहिणीची वेडी रे माया”हे गीत गुणगुणत आज मी शाळेकडे निघाले होते.अर्थातच आज आमचा अनोखा रक्षाबंधन शाळेत साजरा होणार होता. शब्दांकन/ स्वानुभवश्रीमती उषा बप्पासाहेब ढेरेमुख्याध्यापिका,जि.प.प्रा.शा.ढेकणमोहा,ता.जि.बीड

बंधनापलीकडील.. अनोखे रक्षाबंधन..

एक अनोखे रक्षाबंधन… श्रावण महिन्यातील भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण म्हणजे राखी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा.या सणादिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला आपल्या प्रेमाचा धागा म्हणून राखी बांधते आणि भाऊ आयुष्यभर बहिणीची साथ देऊन संकटात नेहमी रक्षण करण्याचं वचन देत असतो. आपल्या देशात घरोघरी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सासरी असलेली बहीण, भावाला राखी … Read more

स्वातंत्र्यदिन..एक सोहळा.

आज १५ ऑगस्ट २०२४,स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..प्रा.शा.ढेकणमोहा,बीड शाळेत १३ /८/२४ ते १५/८/२४ या तीन दिवस ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले.आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलांनी झेंड्यासाठी घोषणेची जोरदार तयारी केली होती.सकाळीच घोषणा देत,ढोल वाजवत फेरीची तयारी करत होते.चिमुकल्या चेहऱ्यावर उत्साह,मनात देशभक्ती ओतप्रोत भरलेली दिसत होती.प्रत्येकजण झेंड्यासाठी तयारीला लागला होता.येणार प्रत्येकजण तयारीसाठी मदत … Read more

सण नागपंचमीचा..9ऑगस्ट 2024

सण नागपंचमीचा आज 9 ऑगस्ट 2024 श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीला एक सांस्कृतिक परंपरा आहे. श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे अगदी छान श्रावण सरी बरसलेल्या असतात. सगळीकडे निसर्गाने हिरवा शालू नेसलेला असतो. अगदी निसर्ग भरभरून बहरलेला असतो. अशा या हिरव्यागार शालूने नटलेल्या या धरणी मातेला जणूकाही श्रावण महिन्यातील सणांची एक अनामिक ओढ लागलेली असते असेच … Read more