कवी कुसुमाग्रज जन्मदिन
आज २७ फेब्रुवारी,
राजभाषा गौरव दिन
प्रत्येकजण साजरा करी..
रचना:- उषा ढेरे,बीड
कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिन.मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार,समीक्षक कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी म्हणजेच मराठी राजभाषा गौरव दिनी फलकलेखनातून खूप खूप शुभेच्छा…