प्राथमिक शाळा ढेकणमोहा शाळेची शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास भेट

प्राथमिक शाळा ढेकणमोहा शाळेची शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास भेट.. आज दि.२१/२/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथील वर्ग २ री ते ४ थी च्या ५४ विद्यार्थ्यांनी बीड शहरात आतापर्यंत न झालेल्या,बीडकरांनी पहिल्यांदाच अनुभवलेल्या शिवप्रेमी,शिवजन्मोत्सव समिती,बीड आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास भेट देवून प्रत्येक शस्त्रविषयी माहिती जाणून घेतली.इतिहासामध्ये ऐकलेल्या, वाचलेला गोष्टीरूप इतिहास मुलांना ऐकायला मिळत … Read more