आज दि.२७/२/२४ रोजी बालभारती आणि SCERT यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाराष्ट्रतील ७६१ शाळेतील विद्यार्थ्यांना Virtual Live class च्या माध्यमातून छोटेसे योगदान देण्याची संधी मिळाली.अनुभव समृध्द करणारा आणि स्वतःला सिध्द करण्याची आणखी एक संधी मिळाली.! आपण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आपली नाविन्यता आपण देऊ शकलो याचा मनोमन खूप आनंद आणि समाधान वाटले.वेगळ्या अनुभवाची अनुभूती मिळाली!!!
खूप खूप अभिनंदन मॅडम, तुम्ही प्रत्यक्ष कृतीतून अनुभव देता म्हणून विद्यार्थी आत्मविश्वासाने व्यक्त होतात.👌👍💐💐